+91 9209041154 connect@omkarfoundation.org महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
सूचना
🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
आरोग्य शिबिरे व वैद्यकीय मदत

ग्रामीण मोफत सर्वोपचार व हृदय तपासणी महाशिबीर

08 फेब्रुवारी 2026 सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० शिरूर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र 1,250 लाभार्थी
ग्रामीण मोफत सर्वोपचार व हृदय तपासणी महाशिबीर
उपक्रमाचे फलित (Key Impact): तज्ज्ञ एम.डी. डॉक्टरांचे पथक; मोफत ईसीजी, रक्ताच्या तपासण्या व औषध वाटप; ७० गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफरल.

कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी ओंकार फाउंडेशनने आयोजित केलेल्या महाशिबिरात १,२५० नागरिकांची मोफत तपासणी करून गरजू रुग्णांना महिनाभराची औषधे विनामूल्य देण्यात आली.

कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)

सर्व कार्यक्रमांकडे परत जा आगामी कार्यक्रमासाठी नावनोंदणी करा
मुख्य पान संस्थेबद्दल
उपक्रम
देणगी संपर्क