नोंदणी क्र. महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199) | आयकर 80G URN: AABTH4722RF20211
ओमकार फाउंडेशन & Charitable Trust च्या संकेतस्थळाचा वापर करून आपण या नियम आणि अटींशी सहमत आहात. सदर संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंतर्गत अधिकृतपणे नोंदणीकृत आहे.
संस्थेस प्राप्त होणाऱ्या सर्व ऐच्छिक देणग्या आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०-जी (80G) अंतर्गत ५०% कर सवलतीस पात्र आहेत. देणगीदारास तत्काळ वैध डिजिटल पावती जारी केली जाते. देणगीदाराने पॅन क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे जेणेकरून वार्षिक Form 10BD मध्ये नोंद केली जाईल.
धर्मादाय देणग्या ही एक ऐच्छिक समाजसेवा असल्याने सामान्यतः परतावा (Refund) दिला जात नाही. तथापि, चुकून दुबार व्यवहार (Duplicate Transaction) अथवा तांत्रिक त्रुटीमुळे अतिरिक्त रक्कम डेबिट झाल्यास, ७ कार्यालयीन दिवसांच्या आत आवश्यक पुराव्यांसह अर्ज केल्यास पडताळणीनंतर परतावा केला जाईल.
या वेबसाईटवरील छायाचित्रे, उपक्रमांचे अहवाल आणि माहिती ओमकार फाउंडेशनच्या अधिकृत सामाजिक कार्याचे पुरावे आहेत. पूर्वपरवानगीशिवाय यांचा व्यावसायिक गैरवापर करण्यास सक्त मनाई आहे.
कोणत्याही चौकशीसाठी: connect@omkarfoundation.org किंवा फोन +91 9209041154 वर संपर्क साधावा.