+91 9209041154 connect@omkarfoundation.org महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
सूचना
🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
आरोग्य शिबिरे व वैद्यकीय मदत

ज्येष्ठ नागरिक मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

20 जून 2026 सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० चिंचवड गावठाण समाजमंदिर, पुणे 1,100 लाभार्थी
ज्येष्ठ नागरिक मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया
उपक्रमाचे फलित (Key Impact): ८००+ ज्येष्ठांना मोफत नंबरचे चष्मे वाटप; ९५ मोतीबिंदू रुग्णांवर मोफत लेझर शस्त्रक्रिया.

कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:

दृष्टीहीनता मुक्तीच्या संकल्पाने आयोजित नेत्र शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक उपकरणांद्वारे तपासून आवश्यकतेनुसार मोफत चष्मे व मोफत शस्त्रक्रियांची सोय उपलब्ध केली.

कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)

सर्व कार्यक्रमांकडे परत जा आगामी कार्यक्रमासाठी नावनोंदणी करा
मुख्य पान संस्थेबद्दल
उपक्रम
देणगी संपर्क