🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
आरोग्य शिबिरे व वैद्यकीय मदत
मोफत सर्वोपचार व महा रक्तदान शिबीर २०२६
20 ऑगस्ट 2026 सकाळी ०८:३० ते सायंकाळी ०५:०० एम.एस.आर. कॅपिटल, मोरवाडी, पिंपरी, पुणे 1,400 लाभार्थी
उपक्रमाचे फलित (Key Impact): ३५०+ रक्त बाटल्यांचे संकलन; रक्ताची गरज असणाऱ्या थॅलेसेमिया व कर्करोग रुग्णांना थेट सहाय्य.
कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:
रक्तदात्यांच्या उदंड प्रतिसादात ३५० हून अधिक रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. सोबतच परिसरातील नागरिकांसाठी मोफत शुगर, बीपी तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)
मोफत सर्वोपचार व महा रक्तदान शिबीर २०२६ - छायाचित्र 1
मोफत सर्वोपचार व महा रक्तदान शिबीर २०२६ - छायाचित्र 2