+91 9209041154 connect@omkarfoundation.org महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
सूचना
🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
आरोग्य शिबिरे व वैद्यकीय मदत

ग्रामीण दंत तपासणी, कर्करोग जनजागृती व मोफत औषधोपचार शिबीर

18 ऑक्टोबर 2026 सकाळी ०९:०० ते दुपारी ०३:०० चाकण औद्योगिक वसाहत व लगतची गावे 850 लाभार्थी
ग्रामीण दंत तपासणी, कर्करोग जनजागृती व मोफत औषधोपचार शिबीर
उपक्रमाचे फलित (Key Impact): तंबाखूमुक्ती समुपदेशन; मुख कर्करोग तपासणी; टूथपेस्ट, ब्रशेस व औषधांचे मोफत वाटप.

कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:

ग्रामीण व कामगार वर्गामध्ये मुख आरोग्य आणि कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष तपासणी व प्रबोधन शिबिराचे आयोजन.

कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)

सर्व कार्यक्रमांकडे परत जा आगामी कार्यक्रमासाठी नावनोंदणी करा
मुख्य पान संस्थेबद्दल
उपक्रम
देणगी संपर्क