🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
शैक्षणिक सहाय्य व विद्यार्थी विकास
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती - गरजू मुलींना शैक्षणिक दत्तक योजना
03 जानेवारी 2026 सकाळी १०:०० ते दुपारी ०१:३० पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा क्र. १८ 320 लाभार्थी
उपक्रमाचे फलित (Key Impact): १५० गरजू मुलींना संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी व गणवेश वाटप; सावित्रीच्या लेकी शिष्यवृत्ती.
कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:
सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त गरीब कुटुंबातील गुणवंत मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.
कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती - गरजू मुलींना शैक्षणिक दत्तक योजना - छायाचित्र 1
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती - गरजू मुलींना शैक्षणिक दत्तक योजना - छायाचित्र 2