+91 9209041154 connect@omkarfoundation.org महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
सूचना
🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण

छत्रपती शिवाजी महाराज जयंती हरित वंदन वृक्षारोपण

19 फेब्रुवारी 2026 सकाळी ०८:३० ते दुपारी ०१:०० किल्ले शिवनेरी पायथा व जुन्नर परिसर 850 लाभार्थी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती हरित वंदन वृक्षारोपण
उपक्रमाचे फलित (Key Impact): किल्ले परिसरात ७००+ औषधी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड; गडकिल्ले संवर्धन व पर्यावरण जनजागृती.

कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:

शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पर्यावरणस्नेही विचारांना उजाळा देत शिवनेरी पायथा व जुन्नर ग्रामीण भागात ७०० हून अधिक वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)

सर्व कार्यक्रमांकडे परत जा आगामी कार्यक्रमासाठी नावनोंदणी करा
मुख्य पान संस्थेबद्दल
उपक्रम
देणगी संपर्क