🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
शैक्षणिक सहाय्य व विद्यार्थी विकास
शाळा प्रवेशोत्सव - ग्रामीण विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक किट वाटप
10 जून 2026 सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० जुन्नर, खेड व आंबेगाव भागातील १२ जिल्हा परिषद शाळा 2,500 लाभार्थी