+91 9209041154 connect@omkarfoundation.org महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
सूचना
🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण

जागतिक वसुंधरा दिन (Earth Day) पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण

22 एप्रिल 2026 सकाळी ०८:०० ते दुपारी १२:०० देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसर व इंद्रायणी नदी काठ 520 लाभार्थी
जागतिक वसुंधरा दिन (Earth Day) पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण
उपक्रमाचे फलित (Key Impact): नदीकाठ संवर्धन; ६००+ बांबू व जलशुद्धीकरण करणाऱ्या वनस्पतींची लागवड; प्लॅस्टिक मुक्ती मोहीम.

कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:

इंद्रायणी नदीकाठच्या मातीची धूप रोखण्यासाठी बांबू व देशी वृक्षांची लागवड करून वसुंधरा दिनी पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)

सर्व कार्यक्रमांकडे परत जा आगामी कार्यक्रमासाठी नावनोंदणी करा
मुख्य पान संस्थेबद्दल
उपक्रम
देणगी संपर्क