+91 9209041154 connect@omkarfoundation.org महा. 1374/2015/पुणे (Reg. No. 27199)
सूचना
🌿 ओंकार फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! • पर्यावरण संवर्धन, मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य आणि समाजकल्याण कार्यासाठी आपले योगदान अमूल्य आहे • स्वयंसेवक नोंदणी व देणगी सुरू आहे • अधिक माहितीसाठी संपर्क: +91 9209041154
पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिन - हरित वारकरी पालखी मार्ग वृक्षारोपण

05 जून 2026 सकाळी ०७:०० ते दुपारी ०१:०० आळंदी - पुणे - सासवड पालखी मार्ग 2,200 लाभार्थी
जागतिक पर्यावरण दिन - हरित वारकरी पालखी मार्ग वृक्षारोपण
उपक्रमाचे फलित (Key Impact): पालखी मार्गावर १,२००+ छायादार वृक्षांची लागवड; वारकऱ्यांच्या सावलीसाठी कडुलिंब, वड, बकुळ वृक्षांचे रोपण.

कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल व उद्दिष्ट:

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सावली मिळावी यासाठी दोन्ही बाजूला ट्री-गार्डसह १,२०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाची छायाचित्रे (Event Photos)

सर्व कार्यक्रमांकडे परत जा आगामी कार्यक्रमासाठी नावनोंदणी करा
मुख्य पान संस्थेबद्दल
उपक्रम
देणगी संपर्क