मुख्य पान / संस्थेविषयी / विश्वस्त मंडळ (Board of Trustees)
ओंकार फाउंडेशनचे प्रत्येक पाऊल समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यतत्पर असणारे आमचे आदरणीय विश्वस्त मंडळ.
"शिक्षण, पर्यावरण आणि शाश्वत सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे जीवन समृद्ध करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."
"प्रत्येक उपक्रमात पारदर्शकता, गुणवत्ता आणि थेट गरजूंना मदत पोहोचवणे हीच ओंकार फाउंडेशनची ओळख आहे."
"संस्थेच्या प्रत्येक निधीचा विनियोग १००% प्रामाणिकपणे आणि समाजाच्या कल्याणासाठीच केला जातो."
संस्थेचे सर्व विश्वस्त विनामोबदला आणि पूर्ण समाजहिताच्या भावनेने कार्य करतात. प्रत्येक देणगी आणि खर्चाचे दरवर्षी अधिकृत सी.ए. (Chartered Accountant) कडून ऑडिट केले जाते.